जिथं सर्वेाच्च आनंद मिळतो, जिथं संस्कृती आणि परंपरा अबाधित आहे, जिथं शतकानुशतके निसर्गाचे वर्चस्व राहीले आहे, अस एखादे ठिकाण तुम्ही शोधताय का ? कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी जवळ कुणकेरीला असं ठिकाण आहे. नावाप्रमाणेच अनुभव देणारी आहे ही "जिविका"!

कोकणी व सात्त्विक जेवण

ताजी हवा,सुगंधित फुले,पक्ष्याचा आवाज आणि संगीत यांच्या सानिध्यात तयार झालेल्या नैसर्गिक उद्यानाचा आनंद घ्यावा.या रिसाँर्टमघ्ये ताजे,कोकणी व सात्विक जेवण उपलब्ध आहे.

24x7 फोन सुविधा

आपल्या सेवेकरिता 24 तास फोऩची सेवा उपलब्ध आहे.

सर्वोत्तम कक्ष

आमच्या या जिविकेमघ्ये वातानुकुलित स्वच्छ अशा खोल्या उपलब्ध केल्या आहेत.

!!जिविका रिसाँर्टमध्ये स्वागत आहे!!

सौदर्याने नटलेले हिरवेगार रोमांच असलेले जिविका तुमची वाट पहात आहे....

नयनरम्य भूभागात शांततामय निवासासाठी इथ आकर्षक गूढ वनौषधीसंपन्न सह्याद्रीच्या कुशीत आणि जागतिकीकरणापासून दूर ही वनराई आहे.समृद्ध निसर्गाच्या सनिध्यात सहजतेचा सुवर्णानुभव देण्याची खात्री "जिविका" तुम्हाला देते. नैसर्गिक आणि संवार्धीत यांच्या सह-अस्तित्वामुळे इथे कल्पनेपलीकडचा अनुभव देणारी ही एकमेव परिसंस्था आहे ती म्हणजे जिविका!!!!.

प्रत्येक पर्यटकाला कोकणच आकर्षण असत. आपल्यापैकी अनेकांनी या विस्मयजनक कोकणभूमीत फेरफटका मारलेला आहे. कोकणातील लोकजीवनाच वास्तववादी दर्शन घेण्यासाठी, सिंधुदुर्ग तालुक्यातल्या लोकप्रिय " जिविकात" कृषि आरोग्य पर्यटनासाठी तुम्ही यायलाच हव. प्रत्येक कॉटेज आनंददायक नैसर्गिक दृश्य प्रदान करते. शांतता आनंद आणि जेवणाचे क्षेत्र, बेडरूममध्ये बसून चिंतनशील मन: स्थिती मध्ये जाऊ शकता.

तुमच्या मन:शांतीची सुरूवात इथून होते. तुम्ही तुमची धावपळीची जीवनशैली, व्यवसायिक बैठका आणि तनावापासुन मुक्त होत जातात. इथल्या वास्तव्यात तुम्ही शांत निवांत बनता.तुमचा इथला प्रत्येक दिवस पक्षांची गाणी आणि किलबिलाटाणे सुरू होतो. हे पक्षी तुम्हाला जणू सुप्रभात म्हणून तुमच्या आनंदायी वास्तव्यविषयी आश्वस्त करतात.ज्याची प्रकृति ठीक नसेल,ज्याना आरामाची गरज असेल आणि रोजच्या धाकधूकीच्या जिवनापासून लांब जायच असेल तर जिविकामध्ये या आणि या निसर्ग सृष्टीचा आनंद घ्या.

जिविका रिसाँर्ट निवास अधिक माहितीसाठी कॉल, 09421262646 / 08380057213

कूटीर

सर्व सुविधांनी युक्त अंतर्भाग,मनपसंत,आणि उल्लेखनीय आदरातिथ्य असलेले जिविका रिसाँर्ट.सिंधुदुर्ग अंत: करणात अभिजात आणि संपत्ती जगात आपले स्वागत!या रिसाँर्टमधील विविध प्रकारची फळझाड, फूलझाड, औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवड लावलेल्या ह्या जिविकान सहा एकर क्षेत्र व्यापल असून गर्द झाडीत लपलेल्या पाच आकर्षक कुटीरामध्ये निवास व्यवस्था आहे. त्यापैकी काही कुटीर वातानुकुलित आहेत.

  • AC ROOM
  • NON-AC ROOM
  • DORIMATORY

मल्टीपर्पज हॉल

या रिसॉर्टमध्य एखादा कार्यक्रम लग्न,वाढदिवस साजरा करण्यासाठी सुसज्ज असा हॉलची व्यवस्था केलेली आहे.या रिसॉ्र्टच्या नैसर्गिक थंडगार वातावरणाचा सुंदर वातावरण आणि समर्पित सेवा, आम्ही तुम्हाला एक संस्मरणीय आणि समृद्ध अनुभव देवू.२५ व्यक्तिंची निवास व्यवस्था होईल असे स्वतंत्र शयनगृह आहे.

उपाहारगृह

तुमच्यासाठी शुद्ध शाकाहारी आणि अस्सल कोकणी खाद्य पदार्थ बनवण्याकरिता, स्वच्छ सुसज्ज स्वयंपाकघर असून हसत खेळत भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी नावीन्यपूर्ण बैठक व्यवस्था आहे.

SPECIAL OCCATION

!!Enjoy Your Day!!

Super Discount Offer